टोळापार येथे आज श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सार्वजनिक अखंड हरिनाम सप्ताह व संगीतमय रामायण संकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या भक्तीमय सोहळ्याला आमदार चरण सिंग ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी उपस्थित अशी संवाद साधला अत्यंत भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी शेकडो लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते