जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात राहणारी २१ वर्षीय तरूणी ही घरात कुणाला काहीही न सांगता घरातून बेपत्ता झाल्याची घटना मंगळवारी ९ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी १० डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.