वाशिम: सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने लाखाळा येथे घेण्यात आली इको फ्रेंडली गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा
Washim, Washim | Aug 21, 2025
गणेश उत्सवाला लवकरच सुरुवात होणार असून या उत्सवात गणेश मूर्तीसाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा उपयोग केला जातो तर सजावटीसाठी...