सावनेर: खापरखेडा येथे दवाखाना आपल्या दारी सर्वेक्षण शिबिराचे आयोजन
Savner, Nagpur | Sep 15, 2025 खापरखेडा येथे आज सोमवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दवाखाना आपल्या दारी या सर्वेक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा थेट उपलब्ध व्हावी यासाठी शासनाने सुरू केलेल्या दवाखाना आपल्या दारी या उपक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र खापरखेडा येथे सर्वेक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले