गोंदिया: रेल्वे स्टेशन गोंदिया प्लॅटफॉर्म क्र एकच्या भिंतीला लागून बाजार गेट जवळ आढळला अज्ञाताचा मृतदेह; शहर पोलिसात मर्ग दाखल
Gondiya, Gondia | May 10, 2025
दिनांक 9 मे रोजी अंदाजे 1 वाजेच्या दरम्यान रेल्वे स्टेशन गोंदिया प्लेटफॉर्म क्रमांक एक भिंतीला लागून बाजार गेट जवळ एका...