आज सोमवार 29 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता माध्यमांशी बोलताना शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते तथा छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली की भाजप सोबत आमची बोलणी सुरू असून मात्र युती झाली नाही तर आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याची माहिती पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी माध्यमांशी बोलताना सदरील माहिती आज रोजी दिली आहे, अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.