चंद्रपूर शहराच्या वैभवांचा वारसा असलेल्या ऐतिहासिक चटपुरा गेटवर मोठ्या प्रमाणात धार्मिक व संतांच्या फोटोंचे बॅनर लावण्यात आल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहेत हा गेट चंद्रपूरच्या गोंडकालीन किल्ल्यांचा एक उरलेला भव्य प्रवेशद्वार असून तो राजांच्या पुरातन विभागांकडे सुरक्षित वास्तू म्हणून नोंदवला गेला आहे. जडपूरा गेट परिसरात सीसीटीव्ही वॉच टावर व सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे कामगार नेते सुरेश ठाकरे यांनी मागणी केली आहे