माजलगाव: तालुक्यातील हिवरा नदीला मुसळधार पावसामुळे आला पूर, प्रशासनाचे नागरिकांना खबरदारीचे आवाहन
Manjlegaon, Beed | Jul 17, 2025
गेल्या काही दिवसांपासून शांत असलेल्या पावसाने अचानक जोरदार हजेरी लावल्याने माजलगाव तालुक्यातील हिवरा नदीला पूर आला आहे....