जळगाव: कांचन नगर घरात घुसून पती-पत्नीला जीवे मारण्याची धमकी; शनिपेठ पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल
Jalgaon, Jalgaon | Aug 23, 2025
कांचन नगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने महिलेच्या घरात घुसून तिला आणि तिच्या पतीला अश्लील शिवीगाळ करत,...