मिरज: महापालिकेच्या घंटागाड्यांना यापुढे 'जीपीएस'प्रणाली,३० लाखांचा स्मार्ट ट्रॅकिंग प्रकल्प: आयुक्त सत्यम गांधी यांचा निर्णय
Miraj, Sangli | Aug 29, 2025
महापालिका क्षेत्रात कचरा संकलनासाठी दारोदार फिरणाऱ्या घंटागाड्या तसेच डंपर प्लेसर, कॉम्पॅक्टर, टिप्पर, रोड स्वीपर,...