आष्टी: रोजगार सेवकांचे सहा महिन्यापासून मानधन रखडले.. आष्टी तालुका ग्राम रोजगार सेवक संघटनाचे गटविकास अधिकारी यांना निवेदन
Ashti, Wardha | Sep 9, 2025
रोजगार सेवकांचे सहा महिन्यापासून मानधन मिळाले नसल्याने रोजगार सेवकात मोठ्या प्रमाणात रोशाचे वातावरण निर्माण झाले आहे या...