मनपा रुग्णालयात पहिल्यांदाच कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया लॅप्रोस्कोपीद्वारे झाली यशस्वी : मनपा आरोग्य अधिकारी पारस
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 29, 2025
मनपा रुग्णालयात पहिल्यांदाच कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया लॅप्रोस्कोपीद्वारे झाली यशस्वी : मनपा आरोग्य अधिकारी पारस मंडलेच्या छत्रपती संभाजीनगर शहरातील महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये पहिल्यांदाच लॅप्रोस्कोपीद्वारे कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया पार पडली अशी माहिती महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी पारस मंडलेच्या यांनी दिली आहे.