कोरपना: दुचाकी दुचाकीला धडक नारंडा येथील घटना राज्य महामार्गावर अपघात
कोरपणा तालुक्यातील नारंडा गावाजवळ राज्य महामार्गावर नऊ नोव्हेंबर रोज रविवारला सायंकाळी पाच वाजता च्या दरम्यान नारायण गावाजवळ दुचाकी नाही दुचाकीलाच धडक दिल्यामुळे अपघात झालेला यात हिराजी पांढरे ऋग्वेद भोसकर विनोद भास्कर संजय भोसकर असे जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहे सदर रुग्णांना चंद्रपूर दवाखान्यात रेफर केले तर पुढील तपास कोरपणा पोलीस करीत आहे