चंद्रपूर चंद्रपूर मुल मार्गावर 25 नोव्हेंबर रोज मंगळवार ला सकाळी दहा वाजताच्या दरम्यान डेपो जवळील वन विकास महामंडळाच्या कक्ष क्रमांक 395 मध्ये एका भल्या मोठ्या नर रानगिऱ्यांचा कारचा धडकेत मृत्यू झालात अंदाजे 850 किलो वजन असलेल्या रानगवे यांच्या मृत्यूनेत वन्यजीव संरक्षणाबाबत चिंतेची लाल दिव्याची चेतावणी पुन्हा एकदा समोर आली आहेत