चाकूर: सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत पंचायत समिती सभागृहात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान संपन्न
Chakur, Latur | Sep 4, 2025
ग्रामविकास व पंचायत राज विभाग यांच्या वतीने आयोजित 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ या उपक्रमासाठी उपस्थित होतो....