पारशिवनी: पर्यटन पर्यटन ठिकाण नव्हे - मृत्यूचा सापळा बनतोय भागीमहारीचा तलाव.सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरून दोघाची जलसमाधी .
पर्यटन पर्यटन ठिकाण नव्हे - मृत्यूचा सापळा बनतोय भागीमहारी ( पारशिवनी)चा तलाव* * सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरून पडले व गतप्राण झाले. * दोघा जणांना मिळाली जलसमाधी. सहा जण सुरक्षीत. पुढील तपास पारशिवनी पोलिस करित आहे. एकाचा मृतदेह सापडला दुसरे चे शोधकार्य चालु आहे