हिंगोली: हिंगोली येथील महावितरण विभागाच्या कार्यालयावर उबाठाचे ढोल बजाओ आंदोलन सुरु
हिंगोली येथील महावितरण विभागाच्या कार्यालयावर आज दिनांक 22 सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेच्या वतीने वाढीव वीज बिल देयक व बोगस मीटर विरोधात ढोल बजाव आंदोलन करण्यात आली यावेळी ठाकरे गट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख तसेच वसीम देशमुख व आदी ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते या ढोलबजाव आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते.