नगर: सावेडीत रात्रीच्या वेळी सशस्त्र चोरट्यांचा वावर: नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरी टळली :सहा जण सीसीटीव्ही कैद
Nagar, Ahmednagar | Aug 26, 2025
सावेडी उपनगरातील संदेश नगर भागात त 24 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास हातात विविध शस्त्रे घेऊन सहाचोट यांनी चोरी...