शिरपूर: तालुक्यातील करवंद गावातुन 28 वर्षीय युवक बेपत्ता,शहर पोलीस ठाण्यात मिसिंग नोंद
Shirpur, Dhule | Oct 11, 2025 तालुक्यातील करवंद गावातून २८ वर्षीय युवक बेपत्ता झाल्याच्या संशयावरून शहर पोलीस ठाण्यात ११ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास मिसिंग नोंद करण्यात आली आहे.अक्षय गंगाराम बेलदार वय २८,रा.करवंद ता.शिरपूर असे बेपत्ता युवकाचे नाव आहे.याप्रकरणी बेपत्ता युवकाची आई शोभाबाई गंगाराम बेलदार हिने शहर पोलीस ठाण्यात मिसिंग बाबत तक्रार दाखल केली आहे.पुढील तपास पोहेकॉ पी.बी.नंदाळे करीत आहे.