जालना: जालन्यात बंदी असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या विक्री करणाऱ्यावर महापालिकेची कारवाई...
Jalna, Jalna | Nov 3, 2025 जालन्यात बंदी असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या विक्री करणाऱ्यावर महापालिकेची कारवाई... शहरातील फुले मार्केट परिसरातील सुमित एजन्सी या दुकानावर करण्यात आली कारवाई... महापालिकेच्या पथकाने बंदी असलेलं तब्बल दोन क्विंटल 94 किलो प्लास्टिक केलं जप्त... आज दिनांक 3 सोमवार रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात बंदी असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या विक्री करणाऱ्यावर महापालिकेने कारवाई केली आहे. केंद्र सरकारने वर्ष 2022 मध्ये सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घातली होती. मात्र, त्यानं