आज दिनांक 15 जानेवारी 2026 वार गुरुवार रोजी रात्री 9 वाजता भोकरदन तालुक्यातील प्रलादपूर येथे गावकऱ्यांच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहामध्ये प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प अमोल महाराज मिरगे यांचे कीर्तन गावकऱ्यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते या कीर्तनाला श्रवण करण्यासाठी प्रल्हादपूर गावातील शेकडो नागरिक भाविक भक्त वारकरी संप्रदायाचे नागरिक उपस्थित होत त्यांनी हे किर्तन श्रवण केले असून या कीर्तनाने प्रल्हादपूर गाव हे अगदी भक्तीमय झाल्याचे पाहायला मिळाले आहे.