सुरगाणा: सप्तशृंगी गड ते खिरकडे अखंड ज्योत जल्लोषात आगमन
Surgana, Nashik | Sep 22, 2025 शारदीय नवरात्रोत्सव निमित्त श्री स्प्तशृंगी गड येथून अखंड ज्योत घेऊन देविभक्त मजल दरमजल करत खिरकडे येथे दाखल झाले. रात्री सावळघाटातून प्रवास करतांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले.