पलूस: दुचाकी व चारचाकी चोरणार्या चोरट्यास पलूस रोडवरील पाचवा मैल येथून अटक,22 वाहने जप्त एलसीबीची कारवाई
Palus, Sangli | Sep 29, 2025 दुचाकी व चारचाकी चोरणार्या चोरट्यास पलूस रोडवरील पाचवा मैल येथून अटक करण्यात आली असून त्याच्याकडून तब्बल22 वाहने जप्त करण्यात आली आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी मोठी कारवाई करत वाहन चोरीचे तब्बल 22 गुन्हे उघडकीस आणले आहेत फिरोज नबीलाल मुल्ला वय 31 रा जुळेवाडी ता तासगाव असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एकजण नांदरे येथील पाचवा मैल पलूस रोड येथे चोरीची मोटारसायकल विक्री करण्याच्या उद्देशाने येत असल्य