नांदेड: संशोधन केंद्राचे गेट जवळ नेकलेस रोड येथे भरदिवसा लोखंडी तलवार ताब्यात बाळगणा-या आरोपीवर इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Nanded, Nanded | Nov 5, 2025 पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह अंतर्गत स्ट्रीट सेफ्टी पथक आणि शहरातील सर्व पोलीस स्टेशन यांना भारतीय हत्यार कायद्या अन्वये कारवाई करण्याचे आदेशित केले होते.त्या अंतर्गत दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी सव्वातीन वाजेचे सुमारास संशोधन केंद्राचे गेट जवळ नेकलेस रोड नांदेड येथे यातील आरोपी नामे शेख इरफान उर्फ हटके शेख चांद व 29 वर्ष हा विनापरवाना एक लोखंडी तलवार आपले ताब्यात बाळगलेला पोलिसांना मिळून आला, याप्रकरणी फिर्यादी पोलीस हेड कॉन्स्टेबल बंडू कलंदर यांनी