पाथ्री: गोदावरी नदीला पूर,वाघाळा, बाभळगाव गावात शिरले पाणी, अनेकांचे संसार उपयोगी साहित्य गेले वाहून
जायकवाडी धरणातून गोदावरी नदी पात्रात विसर्ग होत असल्याने गोदावरी नदीला पूर आला असून यामुळे पाथरी तालुक्यातील आणि गावात पाणी शिरले आहे तसेच सोमवारी पहाटे मुसळधार पाऊस झाल्याने वाघाळा, बाभळगाव उमरा आदी गावात पाणी शिरले असून अनेकांचे संसार उपयोगी साहित्य वाहून गेले आहे. तारू गव्हाण जवळील पूलाला पाणी लागत आहे