कोरपणा सीसीआय मार्फत हंगाम 2025 ते 26 हमीभावाने विक्री करण्यासाठी सीसीआय कपास किसान ॲप द्वारे कपास किसान ॲप एक सप्टेंबर पासून विकसित केले आहेत सदर अॅप चा प्रचार व प्रसिद्धी कोरपणा आणि जिवती तालुक्यात करण्यात आली आहेत शेतकऱ्यापर्यंत ॲप बाबत सविस्तर माहिती दिली जात असून शेतकरी ऑनलाईन कापसाची नोंद स्वतः मोबाईलवर करीत आहेत सीसीआयच्या सात सप्टेंबर पासून खरेदी सुरू झाली आहेत शेतकऱ्यांसाठी बाजार समिती कोरपना व गडचंदुर येथे मदत केंद्र उघडण्यात आले आहे