कुडाळ: आंबेगाव-कुणकेरी सीमेदरम्यान गवा रेड्याच्या हल्ल्यात आंबेगाव येथील शेतकरी गंभीर जखमी : गोवा बांबुळी येथे उपचार सुरु
Kudal, Sindhudurg | Aug 24, 2025
आंबेगाव-कुणकेरी सीमेदरम्यान गव्याच्या हल्ल्यात आंबेगाव येथील शेतकरी रविवार २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता गंभीर जखमी...