दिग्रस: तालुक्यातील बेरोला येथे शिवीगाळ करण्याचे कारण विचारतास महिलेस मारहाण, दिग्रस पोलिसात तक्रार दाखल
Digras, Yavatmal | Jul 23, 2025
दिग्रस तालुक्यातील बेरोला येथे फिर्यादिस गावातील एक इसम विनाकारण शिवीगाळ करत असतानाच फिर्यादीच्या पत्नीने शिवीगाळ का करत...