शिरपूर: बाळदे येथे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात वानराचा मृत्यू, गावाने मानवी सन्मानाने केला अंत्यविधी आणि दशक्रिया विधी
Shirpur, Dhule | Aug 27, 2025
शिरपूर तालुक्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाळदे गावात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत वानराचा पाच...