मुळशी: आयटी पार्क हिंजवडीतील कंपनीचा 82 कोटी रुपयांच्या गोपनीय डेटाची चोरी 100हून अधिकवेबसाईट विकल्या-हिरे सहाय्यक पोलीस आयुक्त
Mulshi, Pune | Aug 23, 2025
हिंजवडीतील आयटी पार्क येथे कंपनीचा 82 कोटी रुपयांचा गोपनीय डेटाची चोरी करून शंभरहून अधिक वेबसाईट विकल्याची घटना समोर आली...