कळमनूरी: डोंगरकडा येथे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शेतकरी संवाद दौऱ्यात शेतकरी धाई धाई रडला
शिवसेना प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज दिनांक 7 ऑक्टोबर रोजी कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे संवाद दौरा होता दरम्यान उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत असताना तेथील एक शेतकरी व्यथा मांडत धाई धाई रडू लागला होता, त्यांनी रडत रडत आपल्या व्यथा मांडले आहेत , दरम्यान या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी काय व्यथा मांडल्या जाणून घेऊयात .