कोरपणा नायलॉन माझा बाळगून विक्री करणाऱ्या वर कारवाई केली आहेत मिथुन सुरेश गुजर वाड क्रमांक पाच घरचांदूर असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्यांच्याकडून नायलॉन माझा जप्त करण्यात आला असून आरोपी विरुद्ध संबंधित कलमा नव्हे होण्याची नोंद केली आहे. सदर या घटनेची माहिती 16 डिसेंबर रोज मंगळवारला सकाळी दहा वाजता प्राप्त झाली