निलंगा तालुक्यातील काटेजवळगा येथील शेतकऱ्याची केदारपुर येथे शेत जमीन आहे दिनांक 12 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन च्या सुमारास मुख्य लाईन असलेल्या विद्युत पूलवर शॉर्टसर्किट होऊन शेतात ठिणगी पडून सुमारे दोन एकर वरील ऊस जळून खाक झाला
निलंगा: केदारपुर येथे शॉर्ट सर्किटमुळे सुमारे दोन एकर ऊस जळून खाक - Nilanga News