हिंगोली: आडगाव फाटा येथे हिंगोली-वाशिम महामार्गावर भीषण अपघात; रामेश्वर गायकवाड यांचा जागीच मृत्यू
हिंगोली ते वाशिम महामार्गावर 30 ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात रामेश्वर मोतीराम गायकवाड (वय 42, रा. खंडाळा,यांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, गायकवाड हे आपल्या वाहनाने प्रवास करत असताना समोरून येणाऱ्या दुसऱ्या वाहनाशी जोरदार धडक झाली