सिल्लोड: निवडणूक अधिकारी डॉ निलेश अपार नगरपरिषद सिल्लोड निवडणूक प्रक्रियेचे दिल्ली माहिती
आज दिनांक 10 नोव्हेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड नगर परिषद निवडणूक प्रक्रियेसाठी सज्ज झाले असून सदरील कार्यक्रमाची निवडणूक अधिकारी डॉक्टर निलेश अपार यांनी निवडणूक कार्यक्रमाची माध्यमांना माहिती दिली आहे