आर्वी: आरशाची काच पोटात खुपसूनआत्महत्येचा प्रयत्न वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात मध्यरात्रीच्या सुमारास घडली घटना
Arvi, Wardha | Oct 4, 2025 वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात रात्रपाळीवर ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलाने कार्यालयात येऊन वडिलांसोबत वादावादी केली रागाच्या भरात कार्यालयासमोर आरसा फोडला.. आणि त्या काचाने स्वतःच्या पोटात मारून गंभीर जखमी करून घेतल्याची घटना दिनांक 3 रात्री साडेअकरा बाराच्या दरम्यान घडली जखमीला तातडीने रात्री अमरावती येथे उपचार दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे