मेहकर: वसंत प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा चोरपांग्रा यांच्या विरोधात उपोषण,उपोशनाचा आजचा 4 था दिवस
वसंत प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा चोरपांग्रा यांच्या विरोधात उपोषण बुलढाणा जिल्ह्या अंतर्गत येणाऱ्या लोणार तालुक्यातील चोरपांग्रा (गोवर्धननगर ) येथील वसंत प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा यांच्या विरोधात गोवर्धन नगर येथील रहिवासी असलेले रवी मधुकर चव्हाण यांनी आश्रम शाळेच्या बाजूला दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी उपोषणास सुरुवात केली आहे .