बुलढाणा: खडकी फाट्याजवळ एसटी बसच्या धडकेत १३ मेंढ्या ठार, मेंढपाळाला नुकसान भरपाई द्यावी : शिवसेना उबाठा प्रवक्त्या जयश्री शेळके
Buldana, Buldhana | Aug 27, 2025
मोताळा तालुक्यातील राजुर घाटात खडकी फाट्याजवळ एस.टी. महामंडळाच्या भरधाव बसखाली १३ मेंढ्या चिरडून ठार झाल्या. तसेच ५...