मारेगाव: प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मारेगाव शहरातील मार्डी चौक येथील राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन
Maregaon, Yavatmal | Jul 24, 2025
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा व इतर मागण्यांना घेऊन आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मारेगाव शहरातील मार्डी चौक येथे...