जालना: भाजपचे माजी उपनगराध्यक्ष सुनिल बापु आर्दड यानी भाजपला राम राम ठोकत शिदेचा शिव सेनेत केला प्रवेश
Jalna, Jalna | Jan 11, 2026 जालना महानगर पालिकेचा निवडणुकीत प्रभाग क्र 16 मधुन भाजपचे माजी उपनगराध्यक्ष सुनिल बापु आर्दड याना भाजप पक्षाने उमेदवारी न मिळाल्याने सुनिल बापु आर्दड यानी भाजपला राम राम ठोकत शिदेचा शिव सेनेत प्रवेश केला आहे यामुळे भाजपला मोठा दणका बसला आहे