हिंगोली: जिल्हा रुग्णालयात किशोरवयीन जीवन कौशल्य कार्यक्रम अंतर्गत शालेय शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण
Hingoli, Hingoli | Jul 23, 2025
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय हिंगोली...