वणी: शहरात दूषित पाण्याचा पुरवठा; प्रहार जनशक्ती पक्षाचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन, आंदोलनाचा इशारा
Wani, Yavatmal | Aug 4, 2025
वणी शहरातील नागरिकांना गेल्या अनेक महिन्यांपासून दूषित व अस्वच्छ पाणीपुरवठा होत आहे. या गंभीर समस्येकडे वारंवार दुर्लक्ष...