बुलढाणा: ढगफुटी सदृश पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी : शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या जयश्री शेळके
Buldana, Buldhana | Aug 19, 2025
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली, मेहकर तालुक्यात काल ढगफुटी सदृश पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. नदी-नाल्यांना...