धानोरा: सरांडा (बुज) येथे गावात जायला अद्याप रस्ताच नाही... ग्रामस्थांनी आझाद समाज पक्षाकडे मांडली समस्या #Jansamasya
Dhanora, Gadchiroli | Aug 31, 2025
75 वर्ष स्वातंत्र्यानंतरही गाव रस्त्याविना आहे. सरांडा (बुज) ग्रामस्थांचा संताप उसळला आहे.धानोरा तालुक्यातील मुरगाव...