अलिबाग: शुन्य कचरा व्यवस्थापनासाठी नागाव ग्रा.प. कटिबध्द्- सरपंच हर्षदा मयेकर
कचरा कुंडी वाटप शुभारंभ व विमा अर्ज शिबीर
Alibag, Raigad | Jul 17, 2025
स्वच्छ व सुंदर नागाव संकल्पनेतून स्वच्छतेसाठी वाटचाल करताना, नागाव ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांना कचरा कुंडी वाटप...