गोंदिया: एनएमडी कॉलेजच्या सभागृहात पदवीधर व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झालेल्या गुणवंतांचा सत्कार
Gondiya, Gondia | Sep 15, 2025 सकाळ माध्यम समूह आणि गोविंदराव वंजारी फाउंडेशनच्या वतीने गोंदिया जिल्ह्यातील पदवीधर व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झालेल्या गुणवंतांचा तसेच क्रीडा क्षेत्रातील व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध मान्यवरांचा नटवरलाल माणिकलाल दलाल कॉलेजच्या सभागृहात प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा आमदार अभिजीत वंजारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी प्रख्यात करिअर समुपदेशक श्री प्राध्यापक मुकुल चिमोटे यांनी विद्यार्थ्यांना करिअर संदर्भात मार्गदर्शन केले सकाळचे निवासी संपादक