Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
Patanjali
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
���हीद_दिवस
Swachhbharat
Ramnavmi
North_east_delhi
Nagaland
East_delhi
Tbmuktbharat
North_delhi
West_delhi
Responsiblerailyatri
Notoadulteration
Railinfra4uttarpradesh
Railone
North_west_delhi
���िश्व_जल_दिवस
Educationforall
Capacitybuilding
Worldwaterday
���ंतर्राष्ट्रीय_वन_दिवस

हिंगणघाट: उदयनगर येथे ओळखीचा फायद्या घेवुन मोबाईल व मोपेड चोरी करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

Hinganghat, Wardha | Aug 18, 2025
हिंगणघाट शहरातील उदय नगर, कृष्णा मंदिर जवळ राहत असलेल्या व्यक्तीची आरोपी विशाल भोयर याचेसोबत ओळख होती, आरोपी हा फिर्यादीचे घरी आला व ‘रात्री ट्रेनने अहमदाबाद येथे जायचे आहे, तेव्हापर्यंत येथेचं थांबतो,‘असे सांगुन फिर्यादीचे घरी थांबला. रात्र दरम्यान फिर्यादीचे मालकिचा सॅमसंग मोबाईल व मोपेड फिर्यादीस न सांगता चोरून नेल्याची तक्रार हिंगणघाट पोलीस ठाण्यात दिली होती.पोलीसांनी गुन्हा दाखल करून मिळालेल्या गोपणीय माहितीच्या आधारे आरोपीला पोलीसांनी अटक केली

MORE NEWS