घनसावंगी: राजाटाकळी येथे तहसीलदार यांची अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर कारवाई ; तिर्थपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Ghansawangi, Jalna | Apr 27, 2025
जिल्हाधिकारी जालना आणि अप्पर जिल्हाधिकारी जालना यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक 26.04.2025 रोजी तहसीलदार घनसावंगी व...