चंद्रपूर: चंद्रपुरात खाद्यतेल फॅक्टरीवर धडक छापा
चंद्रपूर शहरात प्रशासनाने खाद्यतेला भेसळयुक्त असल्याचे त्यांना माहिती प्राप्त मिळाले नाहीत अनेक दुकानांमध्ये तसेच खाद्यतेल फॅक्टरीवर धडक छापा टाकल्याने सोयाबीन तेलाचे बीपी तपासले असता मिसळ असल्याचे तपासात दिसून आलेत प्रशासनाने आज 18 ऑक्टोंबर रोज शनिवारला दुपारी तीन वाजता दरम्यान कारवाई केली अशा अनेक दुकानदारांवर सुद्धा विक्री करणाऱ्या आता कारवाई होणार असल्याचे संकेत आहे.