वरूड: अतिवृष्टीने मोठे नुकसान शेतकऱ्याचे ,नाफेड ने दिलासा द्यावा वरून परिसरात अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे नुकसान खासदार अमर काळे
अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून नाफेड ने दिलासा द्यावा वरुड परिसरात अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे नुकसान झाले असून खासदार अमर काळे यांनी मागणी केली आहे या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन नाफेड कडून हमीभावाने सोयाबीन खरेदी करताना सुरू करण्याची मागणी केली आहे व्यापारी हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन विकत घेत शेतकऱ्यांची लूट करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.